"भगवंताचे अनुसंधान कसे टिकवावे"? निरूपण क्रमांक १२ - वक्ता - श्री. विनीत जोशी

Описание к видео "भगवंताचे अनुसंधान कसे टिकवावे"? निरूपण क्रमांक १२ - वक्ता - श्री. विनीत जोशी

रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित पुढील चिंतन पुष्प... भगवंताचे अनुसंधान राखण्यासाठी प्रत्येक गोष्ट भगवंताला सांगून करावी..., आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे, भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन समाधान राखावे, आपले भगवंताशी नाते जोडावे... भगवंताचे अनुसंधान टिकवणे हा जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग आहे...

Комментарии

Информация по комментариям в разработке