चरण २ ची आतुरतेने वाट पाहतेय… - प्राजक्ता माळी

Описание к видео चरण २ ची आतुरतेने वाट पाहतेय… - प्राजक्ता माळी

चरण २ ची आतुरतेने वाट पाहतेय… - प्राजक्ता माळी

छत्रपती शिवाजी महाराजाच्या ३५०व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त पुण्यातील ‘शिवसृष्टी’ आंबेगाव (बु). येथे विशेष कार्यक्रम आणि खास ऑफर. २० जून रोजी एका तिकिटावर एक तिकीट अगदी फ्री. मोफत मिळालेले तिकीट २१ जूनपासून केव्हाही वापरू शकता. ही खास ऑफर केवळ एक दिवस. २० जून रोजी सहपरिवार शिवसृष्टीला नक्की भेट द्या.

𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 : +𝟗𝟏 𝟕𝟖𝟐𝟎𝟗 𝟐𝟑𝟕𝟑𝟕, +𝟗𝟏 𝟗𝟓𝟕𝟗𝟔 𝟐𝟐𝟒𝟓𝟔

"समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहुया भव्य "शिवसृष्टी"

#राज्याभिषेकसोहळा
#ShivRajyabhishek #ChhatrapatiShivajiMaharaj #shivsrushtipune #Shivsrushti #शिवसृष्टी #VisitShivsrushti #पुणे #Pune

Комментарии

Информация по комментариям в разработке