शाहू महाराजांनी हॉटेल काढून दिलेले गंगाराम कांबळे कोल्हापूरात दलित चळवळीचे नायक होते | BolBhidu |

Описание к видео शाहू महाराजांनी हॉटेल काढून दिलेले गंगाराम कांबळे कोल्हापूरात दलित चळवळीचे नायक होते | BolBhidu |

#BolBhidu #ShahuMaharaj #GangaramKamble #Kolhapur

शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी कायदे केले. आपल्या संस्थानात अस्पृशता बंदी आणली. त्यांनी गंगाराम कांबळे या व्यक्तिस हॉटेल काढून दिले. इतकेच नाही तर भाऊसिंगजी रोडला गंगाराम कांबळेने काढलेल्या हॉटेलवर महाराज स्वत: चहा पीत असत.अनेकांनी अगदी लहानपणापासून वाचलेली, ऐकलेली ही गोष्ट. या गोष्टीतले शाहू महाराज आपणा सर्वांच्या परिचयाचे मात्र गंगाराम कांबळे कोण होता, त्याचं पुढे काय झालं याबद्दल काहीचं माहिती नसते.तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊ.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке