शिवरायांचे पराक्रमी सावत्र बंधू- संताजीराजे भोसले । निदान स्वराज्याची शिलेदारी तर द्याल ना।

Описание к видео शिवरायांचे पराक्रमी सावत्र बंधू- संताजीराजे भोसले । निदान स्वराज्याची शिलेदारी तर द्याल ना।

शहाजीराजांना एकूण आठ पुत्र होते. १) थोरले संभाजीराजे (जिजाऊ माँसाहेब) २) छत्रपती शिवाजी महाराज (जिजाऊ माँसाहेब) ३) एकोजीराजे (तुकाबाईसाहेब ) ४) कोयाजीराजे (तुकाबाईसाहेब ) ५)संताजीराजे (नरसाबाईसाहेब ) ६) भिवाजीराजे (नाटकशाळा) ७) प्रतापजीराजे (नाटकशाळा) ८) हिरोजी फर्जंद (नाटकशाळा)

अधिक माहितीसाठी हा विडिओ आपण पाहावा ही विनंती- शिवाजी महाराजांचे ७ बंधू । शहाजीराजेंना एकूण किती पुत्र होते ? । 7 brothers of shivaji Maharaj    • शिवाजी महाराजांचे ७ बंधू ।  शहाजीराजे...  

शिवरायांचे पराक्रमी सावत्र बंधू- संताजीराजे भोसले यांची कहाणी। निदान स्वराज्याची साधी शिलेदारी तर द्याल ना ?? । Santajiraje Bhosale


Join this channel to get access to perks:
   / @drvijaykolpesmarathichannel  

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi

सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:

भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे.    • संताजींचं बालपण आणि घोरपडे घराण्याचा ...  

भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे.    • शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळाती...  

भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव.    • मामलकत मदार संताजींचा यल्गार | संताजी...  

भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती.    • धन्य ते संताजी आणि धनाजी । संताजी घोर...  

भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना.    • संताजी संताजी नाराजी आणि समजूत | संता...  

भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत.    • संताजी: पराक्रमाचा ज्वालामुखी | संताज...  

भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान.    • फाडला सिंह कोल्ह्यांनी | संताजींची दु...  

संताजींशी संबंधित इतर सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi    • कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्...  
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं |    • द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कह...  
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan    • लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेना...  
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास |    • सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती ...  
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा |    • शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खाना...  
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma    • राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज ।...  
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade    • थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंग...  
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम    • संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खान...  
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
   • चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा ब...  

Комментарии

Информация по комментариям в разработке