सांगोल्यात Aniket Deshmukh, LaxmanHake लढल्यास Shahaji Bapu Patil यांची कशी अडचण होणार?|Mohite Patil

Описание к видео सांगोल्यात Aniket Deshmukh, LaxmanHake लढल्यास Shahaji Bapu Patil यांची कशी अडचण होणार?|Mohite Patil

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/

#ShahajiBapuPatil #AniketDeshmukh #LaxmanHake #SangolaVidhanSabhaElection2024

माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयामुळं सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा निवडणुकीची राजकीय समीकरणं बदलली आहे. विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी पवार गटाचे अनिकेत देशमुख, ओबीसी नेते लक्ष्मण हाके निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. #MHT028
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке