Mumbai Hit and Run case Live:मारेकरी मिहिर शाह कुठे आहे? कुटुंबाचा आक्रोश, Jaywant Wadkar Exclusive

Описание к видео Mumbai Hit and Run case Live:मारेकरी मिहिर शाह कुठे आहे? कुटुंबाचा आक्रोश, Jaywant Wadkar Exclusive

🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#MumbaiLiveTV #uddhavthackeray #eknathshinde
मुंबई हिट अँड रन प्रकरणात नवीन खुलासा. त्या दिवशी नेमकं काय घडलं याविषयी मृत महिलेच्या पतीनं प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच, ती महिला ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची पुतणी होती. त्यांनीही सरकारकडे महत्वाची मागणी केलीय. त्यासोबतच, ज्या अपघातानं कुटुंब पोरकं झालं तो मारेकरी मिहिर शाह कुठे आहे?
#RPT0283
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке