खमंग , कुरकुरीत आणि भरपूर लेयर्स असलेली अळूवडी बनवा या खास पध्दतीने | alu vadi recipe ||

Описание к видео खमंग , कुरकुरीत आणि भरपूर लेयर्स असलेली अळूवडी बनवा या खास पध्दतीने | alu vadi recipe ||

#aluvadirecipe#leyars aluvadi#अळूवडी#
#aluvadirecipemarathi
#Anandilife&recipes
भरपूर लेयर्सची अळूवडी

मी इथे अगदी कमीतकमी साहित्यात कमी मसाले वापरून अळूवडी बनवली आहे .

साहित्य

अळूची पाने
500 gms बेसनपीठ
1tsp ओवा
मीठ
2tsp तांदळाचे पीठ
1 tsp लिंबु रस
2 tsp लाल मिरची पावडर
2 tsp पांढरे तीळ
पाणी
तळण्यासाठी तेल

Комментарии

Информация по комментариям в разработке