Utpal Parrikar : 'या' पाच गोष्टींमुळे उत्पल पर्रिकर यांचा पराभव झाला Goa-Panaji Election Result 2022

Описание к видео Utpal Parrikar : 'या' पाच गोष्टींमुळे उत्पल पर्रिकर यांचा पराभव झाला Goa-Panaji Election Result 2022

उत्पल पर्रिकर... गोव्याची विधानसभा निवडणूक ज्यांच्या बंडामुळे गाजली... भाजपसाठी सोपी वाटणारी निवडणूक कठीण होतेय असं चित्र निर्माण झालं... भाजपला बंडखोरीची कीड लागली... त्यामुळे बंडखोर पर्रिकरांचं काय होणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं... पण निकाल लागला.. आणि उत्पल पर्रिकर पराभूत झाले... जिथे उत्पल यांचे वडील मनोहर पर्रिकर यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं होतं.. तिथेच उत्पल पर्रिकर यांना काँग्रेसमधून भाजपत आलेल्या बाबूश मॉन्सेरात यांनी धूळ चारली.. उत्पल पर्रिकर यांचा ८०० मतांनी पराभव झाला... बाबूश यांच्यासमोर पर्रिकरांचा टीकाव का लागला नाही? ज्या मॉन्सेरात यांना याच मतदारासंघात उत्पल यांच्या वडिलांनी पराभूत केलं होतं.. तिथे उत्पल यांना पराभव का पत्करावा लागला... या विषयी बोलू.. पर्रिकरांच्या पराभवाची ५ कारणं पुढच्या पाचच मिनिटांत जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.. (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNe...

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा -    / @lokmatfilmy  

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ►   / lokmat  
Follow Us on Twitter ►  / milokmat  
Instagram ►  / milokmat  

#lokmat #maharashtra #political #news #today

Комментарии

Информация по комментариям в разработке