फडणवीसांच्या नियोजनामुळे महायुती वाचणार? | Mrunalini Nanivadekar | EP- 1/2 | Behind The Scenes

Описание к видео फडणवीसांच्या नियोजनामुळे महायुती वाचणार? | Mrunalini Nanivadekar | EP- 1/2 | Behind The Scenes

विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महायुतीने कशी बाजी मारली? या निवडणुकीत कोणत्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं? महाविकास आघाडीत कुठे बिघाडी झाली? या निकालांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल?

'दै. सकाळ'च्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर यांची मुलाखत, भाग १

#maharashrapolitics #devendrafadnavis #uddhavthackeray

Комментарии

Информация по комментариям в разработке