🚩फलटण जवळील "संतोषगड किल्ला" 🚩। ताथवड्याच्या किल्ला 🚩। Santoshgad Fort 🚩

Описание к видео 🚩फलटण जवळील "संतोषगड किल्ला" 🚩। ताथवड्याच्या किल्ला 🚩। Santoshgad Fort 🚩

नमस्कार,

मी वैभव केशव देवडे , सर्वांचं मित्र आणि भटकंती या आपल्या YouTube चॅनल वरती स्वागत आहे.


या विडिओ मध्ये आपल्याला सातारा जिल्ह्यातील 'संतोषगड किल्ला' पाहायला मिळणार आहे.

संतोषगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. संतोषगडाला ताथवड्याचा किल्ला असे ही म्हणतात.
सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे.शंभूमहादेव रांग ,बामणोली रांग आणि म्हसोबा रांग यापैकी म्हसोबा डोंगररंगेवर संतोषगड,वारुगड,महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत.
विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा, तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे शिलेदार उभे केले. आग्रा मोहिमेच्या सुमारास वारुगडाचे ठाणे राजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते. पुढे पेशवाईनंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. त्यांनी गडांच्या वाटा, महाद्वारांच्या कमानी पाडल्या. भग्न अवशेषांमध्ये इथला इतिहास आज विखुरला असला, तरी डोळसपणे पाहताच तो उलगडू लागतो. दोन्ही गडांवरून प्रचंड मोठा मैदानी प्रदेश दृष्टिक्षेपात येतो.

विडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांन पर्यंत पोहोचवा.
आपल्या या चॅनल ला Subscribe नक्की करा. 🙏🏻

Another Videos.

अहमदनगर जिल्ह्यातील जबरदस्त प्रवास

1) किल्ले पांडवगड -    • किल्ले पांडवगड- वाई-सातारा । Pandavga...  

2) किल्ले कमळगड -    • वाई जवळील- कमळगड किल्ला | वाई सातारा ...  

3) किल्ले वैराटगड -    • किल्ले वैराटगड- वाई-सातारा । Vairatga...  

4) किल्ले रोहिडेश्वर -    • किल्ले रोहिडेश्वर । विचित्रगड। मित्र ...  

5) किल्ले विसापूर -    • किल्ले  विसापूर । Visapur Fort। मित्र...  

6) किल्ले शिवनेरी
   • भाग - 2 -  किल्ले शिवनेरी - शिवनेरी क...  

7) पांडवदरा / पाचीपांडव -    • पाचीपांडव। पांडवदरा। मित्र आणि भटकंती  

8)भाटघर धरण -    • भाटघर धरण। नेकलेस Point । मित्र आणि भ...  

9) भाग - 1 - प्रवास -    • भाग - 1 - प्रवास - किल्ले शिवनेरी - क...  

10) कळसूबाई शिखर -    • महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर | कळस...  

11) रामदरा - #ramdara -    • पुण्याजवळील निसर्गरम्य ठिकाण | रामदरा...  

12) अहमदनगर जिल्ह्यातील जबरदस्त प्रवास -    • अहमदनगर जिल्ह्यातील जबरदस्त प्रवास - ...  

विडिओ आवडल्यास Like नक्की करा 😊

One Day picnic sopt near satara
summer tourist places in satara
satara tourist point in mansoon
places to visit in satara
visit in satara

#sataratouristplacesinmarathi
#marathitrekkingblog
#travelvlog
#travelvlog
#santoshgad
#mitraanibhatkanti
#TravelVlog
#मित्रआणिभटकंती
#marathitraveler
#traveladventures
#TrekkingplacesinMaharashtra
#Maharashtratouristplaces
#HistoryofMaharashtra
#Indiantravelexperience
#tourism
Channel Link -    / @vaibhav.devade  
Instagram Link - http://surl.li/eluye

Thank You So Much.

Комментарии

Информация по комментариям в разработке