#कोणभारी

Описание к видео #कोणभारी

नमस्कार मंडळी
सध्या गणपती चालू आहेत...आणि गणपती म्हणलं कि ढोल पथक आलंच... मग या ढोल पथकात नक्की कोण हवा करतं मुलं का मुली ?
जाणून घ्यायचं आहे ना.. तर मग हा किडा शेवटपर्यंत नक्की बघा

गणपती बाप्पा मोरया...!

आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike)
आपल्या मित्र मैत्रिणींना हा किडा पाठवा

नवीन मराठी किडा टी-शर्ट
http://bit.ly/kidatees


कलाकार: सुरज खटावकर

चलचित्रण: मयूर हातागळे

संपादन: निरंजन निगडीकर

संकल्पना: प्रशांत दांडेकर

विशेष आभार: समर्थ प्रतिष्ठान, नू.म.वि. वाद्य पथक, कलावंत ढोल ताशा पथक, शिवगर्जना पथक.


#ढोल #गणपती #किडेगिरी


-----------------------------------------------------------
आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा (शेअर)
   / marathikida  

फेसबुक
  / marathikida  

इंस्टाग्राम
  / marathikida  

ट्विटर
  / marathikida  

Комментарии

Информация по комментариям в разработке