मराठी तरुण मुलं मुली छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात ? | मराठी किडा

Описание к видео मराठी तरुण मुलं मुली छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात ? | मराठी किडा

नमस्कार मंडळी
आम्ही बाहेर पडलो होतो फत्तेशिकस्त च्या कलाकारांना भेटायला...
तर चिन्मय दादानी आम्हाला छान विषय दिला तोच घेऊन येत आहोत.
आजची तरुणाई नक्की काय विचार करते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे जाणून घ्यायचं आहे तर हा व्हिडियो शेवटपर्यंत नक्की बघा

पुढच्या भागात आपण भेटणार आहोत फत्तेशिकस्तच्या कलाकारांना
त्यांचे काय मत आहे शिवाजी महाराजांबद्दल हे जाणून घ्यायला..

फत्तेशिकस्त चित्रपटाची झलक
   • Fatteshikast - Official Trailer | Chi...  


हा व्हिडियो आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike)
आपल्या मित्र मैत्रिणींना हा किडा पाठवा

नवीन मराठी किडा टी-शर्ट खरेदी करा
http://bit.ly/kidatees


कलाकार: सुरज खटावकर, चिन्मय मांडलेकर

चलचित्रण: विनीत वैद्य, मयूर हातागळे

संपादन: निरंजन निगडीकर

संकल्पना: प्रशांत दांडेकर



#शिवाजीमहाराज #तरुणाई #मराठी


-----------------------------------------------------------
आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा (शेअर)

   / marathikida  

फेसबुक
  / marathikida  

इंस्टाग्राम
  / marathikida  

ट्विटर
  / marathikida  

Комментарии

Информация по комментариям в разработке