'स्वभाव पत्रिकेतला आणि मानस शास्त्रातला' - भाग २

Описание к видео 'स्वभाव पत्रिकेतला आणि मानस शास्त्रातला' - भाग २

‘स्वभाव पत्रिकेतला आणि मानस शास्त्रातला’ हा विशेष कार्यक्रम अनुरूप मुलांसाठी आणि पालकांसाठी आयोजित करते. स्वभाव पत्रिकेतून कळतो असे म्हणतात त्याचबरोबर स्वभाव स्वतःच्या मनाच्या परीक्षणातुन देखील कळू शकतो. त्यामुळे जन्म वेळी आकाशावरच्या ग्रहांवर अवलंबून रहायचे की स्वतःच्या मनाचा कल ओळखायला शिकायचे हे सांगता आहेत पत्रिकेतील तज्ञ पंडित डॉ संदीप अवचट आणि मानसशास्त्रज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी.

Комментарии

Информация по комментариям в разработке