💛Khandoba navratri puja vidhi in marathi | खंडोबाचे नवरात्र|चंपा षष्ठी ची माहिती | khandoba navratri

Описание к видео 💛Khandoba navratri puja vidhi in marathi | खंडोबाचे नवरात्र|चंपा षष्ठी ची माहिती | khandoba navratri

Khandoba navratri puja vidhi in marathi|खंडोबाचे नवरात्र|चंपा षष्ठी ची माहिती|khandoba navratri
|
🧭मल्हारी सप्तशती🧭

🔹मल्हारी मार्तंड षडरात्री 02 ते 07 डिसेंबर 2024 निमित्ताने आवर्जून सगळ्यांनी मल्हारी सप्तशती ग्रंथ वाचावा

🔹ज्या घरात मुलाचे व वडीलांचे पटत नाही, वादा-वाद होते त्या घरात प्रामुख्याने पुरूषांनी "श्री मल्हारी सप्तशती" चा पाठ दर रविवारी करावा, मुलाचे-वडीलांचे संबंध सुधारतात.
---प पू गुरुमाऊली

🔹ज्या सेवेकऱ्यांच्या घरात किमान दर रविवारी श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण होते तिथे त्या घरात केल्या जाणाऱ्या ईतर सर्व म्हणजे उदा.नित्यसेवा, दुर्गासप्तशती पाठ वाचन,व श्रीयंत्रावर सेवा अशा अनेक सेवा लवकर फलद्रुप होत असतात. कारण मल्हारी मार्तंड हा 64 प्रकारच्या दुष्ट अघोरी व सर्व बाधा शक्तींचा नाश करणारा आहे. ऋषी मुनींच्या यज्ञयाग मध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसाना त्याने अवतार घेऊन मारले आहे. श्री स्वामी समर्थ महाराज जेंव्हा पहिल्यांदा अक्कलकोट मध्ये आले तेव्हा ते खंडोबाच्याच मंदिरात आले होते.

🔹हा ग्रंथ ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रखंडातून संशोधन करून आपल्या हाती आला आहे.
आपल्या पूर्वा चार्यानी प्रत्येक कुळाच्या संरक्षणासाठी ,उत्कर्षाची व विकासाची जबाबदारी कुलदेवता व कुलदैवत वर सोपवलेली आहे.त्यासाठी वर्षभरात त्यांच्यासेवेसाठी कुलधर्म व कुलाचार नेमून दिलेले आहेत.हेच कार्य श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास मार्ग ( दिंडोरी) नाशिक येथे ५० वर्षांपासून अविरत पणे होत आहे.आपल्या जीवनातील या देव देवतांचे अनन्य साधारण महत्व , त्यांच्या सेवा उपासना पद्धती सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे अमोल कार्य श्री गुरु परंपरेतील सद्गुरू प.पू. पिठले महाराज व सद्गुरू प.पू. मोरे दादा यांनी केले .तसेच ही सेवा सर्वांना करता यावी, या उद्दात्त हेतूने या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

🔹महाराष्ट्रात सामान्य मराठी मंडळी येळुकोट, येळू कोट, जय मल्हार असा जयजयकार करतात. सहा कोटी भक्त असलेल्या देवा तुला नमस्कार असो,असा येळु कोट या कन्नड शब्दाचा अर्थ आहे.
मार्गशीर्ष मिती शुद्ध १ पासून ६ पर्यंत ष ड रात्र ( नवरात्र) हा देव दीपावलीचा उत्सव असतो.या काळात खंडेराव महाराज विश्रांती घेत असतात.देवी सारखे घट बसवतात. देव्हाऱ्या तील त्यांच्या टाका स अभिषेक करून नागवेलीच्या पानावर बाजूला ठेवून नंदा दीप अखंड तेवत ठेवतात.कुटुंब प्रमुख ५ दिवस उपवास करतात.मल्हारी सप्तशती चे पारायणे करतात.हे सहा दिवसाचे नवरात्र चंपाषष्ठी स कुलधर्म करून पूर्ण होते.दररोज त्यांना भरपूर भंडारा म्हणजे (हळद) आवडते.म्हणून भंडारा वाहतात.हा कुलधर्म पौष, माघ,चैत्र व श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सुध्दा करतात.बाजरीची भाकरी,नव्या वांग्याचे भरीत, पातीचा कांदा , नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य बनवतात..याशिवाय पुरणपोळी सुध्दा करतात.



🔹प्रत्येक कुटुंब प्रमुखाने नित्यसेवेत रोज १ अध्याय,२ अध्याय अथवा दर रविवारी १ पारायण व रविवारी उपवास केल्यास कुलदेवता ची कृपा लाभते.....🙏🏼🚩🙏🏼

khandoba navratri puja vidhi
khandoba navratri puja vidhi in marathi
चंपा षष्ठी ची माहिती
champa shasthi
khandoba navratri
champashasti 2021
खंडोबा तळी भरणे
खंडोबा तळी कशी भारतात
खंडोबा तळी का भरतात
तळी भरण्याची विधी
खंडोबा नवरात्री
खंडोबाचे नवरात्र
खंडेराव महाराज तळी भरणे
champa shasti puja vidhi
dindori pranit khandoba navratri puja vidhi
shree swami samartha sewa marg puja
khandoba navratri ghatstapna
खंडोबा नवरात्री घटस्थापना कशी करावी
sayali's science world


#khandobanavratripujavidhi
#khandobanavratripujavidhiinmarathi
#चंपाषष्ठीचीमाहिती
#champashshti
#khandobanavratri
#champashashti2021
#खंडोबातालीभरणे
#खंडोबातळीकशीभरतात
#खंडोबातळीकाभरतात
#तळीभरण्याचीविधी
#खंडोबानवरात्र
#खंडोबाचे नवरात्र
#खंडेरावमहाराजतळीभरणे
#champashshtipujavidhi
#dindoripranitkhandobanavratripujavidhi
#shreeswamisamarthmargpuja
#khandobanavratrighatsthapna
#खंडोबानवरात्रीघटस्थापनाकशीकरावी
#sayalisscienceworld
#खंडोबाघटस्थापनामराठी
Keywords ❤️❤️❤️❤️
khandoba navratri puja vidhi, khandoba navratri puja vidhi in marathi, champashshti2021, चंपा षष्ठी ची माहिती, तळी भरण्याची विधी, खंडोबा नवरात्र, champa shasti, खंडोबा तळी कशी भरतात, खंडोबा तळी का भरतात, खंडोबा नवरात्री, sayali's science world, खंडोबाचे नवरात्र, खंडेराव महाराज तळी भरणे, champa shashti puja vidhi, dindori pranit khandoba navratri puja vidhi, shree swami samartha sewa marg puja, khandoba navratri ghatstapna, खंडोबा नवरात्री घटस्थापना कशी करावी
Khandoba navratri puja vidhi in marathi|खंडोबाचे नवरात्र|चंपा षष्ठी ची माहिती|khandoba navratri


khandoba navratri puja vidhi
khandoba navratri puja vidhi in marathi
चंपा षष्ठी ची माहिती
champa shasthi
khandoba navratri
champashasti 2021
खंडोबा तळी भरणे
खंडोबा तळी कशी भारतात
खंडोबा तळी का भरतात
तळी भरण्याची विधी
खंडोबा नवरात्री
खंडोबाचे नवरात्र
खंडेराव महाराज तळी भरणे
champa shasti puja vidhi
dindori pranit khandoba navratri puja vidhi
shree swami samartha sewa marg puja
khandoba navratri ghatstapna
खंडोबा नवरात्री घटस्थापना कशी करावी
sayali's science world


#khandobanavratripujavidhi
#khandobanavratripujavidhiinmarathi
#चंपाषष्ठीचीमाहिती
#champashshti
#khandobanavratri
#champashashti2021
#खंडोबातालीभरणे
#खंडोबातळीकशीभरतात
#खंडोबातळीकाभरतात
#तळीभरण्याचीविधी
#खंडोबानवरात्र
#खंडोबाचे नवरात्र
#खंडेरावमहाराजतळीभरणे
#champashshtipujavidhi
#dindoripranitkhandobanavratripujavidhi
#shreeswamisamarthmargpuja
#khandobanavratrighatsthapna
#खंडोबानवरात्रीघटस्थापनाकशीकरावी
#sayalisscienceworld
#खंडोबाघटस्थापनामराठी

Комментарии

Информация по комментариям в разработке