आयी हे भीम की बेटी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर । भीम जयंती।2024 | Pratibha shimpi | LK Laxmikant

Описание к видео आयी हे भीम की बेटी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर । भीम जयंती।2024 | Pratibha shimpi | LK Laxmikant

Credit by

Lyricist / Singer : Pratibha Shimpi
Music: LK Laxmikant
Studio : LC studio
Rhythm Arranger : Amit Naik
Song Edit : Amit Anand
Production Head : Tejas Baviskar
Poster design : Sagar Sawant
Music programming - Smeet sontakke
Rythem arranger - Amol jaynat Naik





अरे मिली है शान और मिली है इज्जत.....
अपनी अलग हे वट...

मिली है शान और मिली है इज्जत ....
अपनी अलग हे वट...

चल हट….
आई हे भीम कि बेटी जरा बाजू मे हट….
हट हट हट....
आयी रे भिमाची पोरगी जरा बाजूमें हट ||

मिली है शान और मिली है इज्जत ....
अपनी अलग हे वट...

मिली है शान और मिली है इज्जत ....
अपनी अलग हे वट...
आयी रे भिमाची पोरगी जरा बाजूमें हट ||
आयी रे भीमराज ची बेटी जरा बाजुमे हट…

माझ्या भिमाचा दरारा सारा,
सारा विश्वाचा हाय त्यो प्यारा॥
माझ्या भिमाचा दरारा सारा,
सारा विश्वाचा हाय त्यो प्यारा॥

साऱ्या जगाचा राज दुलारा,
चला एकच देऊया नारा !!
जय भीम… जय भीम…

माझ्या भिमाचा दरारा सारा,
सारा विश्वाचा हाय त्यो प्यारा॥
साऱ्या जगाचा राज दुलारा,
चला एकच देऊया नारा !!

हे तुझी माझी ,माझी तुझी वाढलीया आपली वट .....
हे तुझी माझी ,माझी तुझी वाढलीया आपली वट .....

आई हे भीम कि बेटी जरा बाजू मे हट….

आयी रे भिमाची पोरगी जरा बाजूमें हट ||
आयी रे भीमराज ची बेटी जरा बाजुमे हट…

माझ्या भिमाचं संविधान ...
आम्हा साऱ्यांचा अभिमान ....
माझ्या भिमाचं संविधान ...
आम्हा साऱ्यांचा अभिमान ....

चला गाऊया आनंदान...
माझ्या भिमाच्या नावाचं गाणं..

माझ्या भिमाचं संविधान ...
आम्हा साऱ्यांचा अभिमान ....
चला गाऊया आनंदान...
माझ्या भिमाच्या नावाचं गाणं..

हे इथ-तिथ, जिथं-तिथं
जयंतीची हाय लाट....
हे इथ-तिथ, जिथं -इथं जयंतीची हाय लाट....

आई हे भीम कि बेटी जरा बाजू मे हट….
आयी रे भिमाची वाघीण जरा बाजूमें हट ||
आयी रे भीमराज ची बेटी जरा बाजुमे हट…






#bhimjayanti #babasaheb #babasahebambedkar #jaybhim #bhimsong #Tumchiaavdi
#Rohandivekar #GungunranyeoleSong
#Nagpurchapotta #Bhimtara #BhimSong #BhimJayanti2024 #Djluckyyashnsk
#BhimjayantinewSong
#Bhimjayantisongdj #Bhimtarasong
#Bhimgeet
#JaibhimSong

Комментарии

Информация по комментариям в разработке