बांबूच्या पारंपरिक वस्तू बनवणारे कोकणातले "मधू काका"| Bamboo Man of Konkan :Humans of Konkan EP9

Описание к видео बांबूच्या पारंपरिक वस्तू बनवणारे कोकणातले "मधू काका"| Bamboo Man of Konkan :Humans of Konkan EP9

मधु काका गेली ४०वर्षे सावंतवाडी या जवळच्या सांगेली ह्या गावात रोजच्या वापरातील बांबू च्या वस्तू बनवून विकून उदरनिर्वाह करतात.. काळाच्या ओघात बांबू च्या वस्तूंची जागा प्लास्टिक अल्युमिनियम ने घेतली त्यामुळे बांबू पासून केल्या जाणाऱ्या पारंपरिक वस्तूंचा खप कमी झालाय
पण आयुष्य बांबू वस्तू करण्यात गेले, ह्या व्यतिरिक्त दुसरे कौशल्य नाही आणि आता काही मेहनतीचे काम करण्याची ताकद नाही..
Humans of Konkan च्या माध्यमातून लोप पावत असलेली ही कला आणि आणि ही माणसे तुमच्या समोर आणत आहोत ..ह्या अश्या मेहनती कलाकारांना मदत म्हणून पैसे बियसे नकोत पण तुमच्या रोजच्या वापरात एखादी प्लास्टिक ऐवजी बांबू ची वस्तू लागत असेल तर मधु काकांसारख्या ग्रामीण लोकांकडून घ्यायला हरकत नाही

Contact To Buy Eco Goods

+919049845999

बांबूच्या वस्तू

बांबू ची टोपली
हडगी
गाळणी
कणगी
पाळणा
डाळी
पांज

Комментарии

Информация по комментариям в разработке