हे तुम्ही रोज करता पण श्रीमंत लोक कधीच करत नाहीत | Marathi Motivational Video

Описание к видео हे तुम्ही रोज करता पण श्रीमंत लोक कधीच करत नाहीत | Marathi Motivational Video

There are a lot of things you do in your daily lives that prevent you from achieving the kind of success rich people do. Business Coach Snehal Kamble, through SnehalNiti, talks about the things that you should avoid doing in order to travel the path to success and prosperity. Take a look at the video above to learn more...

'या' गोष्टी श्रीमंत लोकं कधीच करत नाहीत!
सामन्य लोकं आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही गोष्टी करतात ज्याने ते पुढे जात नाहीत किंवा त्या गोष्टी त्यांना पुढेच जाऊ देत नाहीत. अशा अनेक गोष्टींची यादीच बिझनेस कोच स्नेहल कांबळे #SnehalNiti च्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडत आहोत. आपण बारकाईने या बाबींकडे पाहिलेतर आपल्याला कळेल की याच गोष्टी आपल्या प्रगतीच्या आड येतात. या बाबींमुळेच आपली प्रगती खुंटते... पहा त्या कोणत्या गोष्टी आहेत.
----
Follow Snehal Kamble on Social Media

Youtube : https://goo.gl/T8XD5G
Facebook : https://goo.gl/SDh3JX
Twitter : https://goo.gl/zzqL97

or Contact Us on : 9223334907

Комментарии

Информация по комментариям в разработке