कवीश्रेष्ठ राजा बढे यांच्या आठवणी |Raja Badhe|Interview

Описание к видео कवीश्रेष्ठ राजा बढे यांच्या आठवणी |Raja Badhe|Interview

कवीश्रेष्ठ राजा बढे म्हणजे मराठी साहित्यातील एक सुप्रतिष्ठित नाव, त्यांच्या गर्जा महाराष्ट्र या गीताने महाराष्ट्राला कायम प्रेरणा दिली. त्यांच्या विषयी असंख्य आठवणींचा खजिना या मुलाखतीतून उलगडणार आहे. राजा बढेंचे बंधू चंद्रकांत बढे, तसेच शिरीष ग्रामजोशी आणि शैलजा नाडकर्णी यांनी या आठवणी सांगितल्या आहेत.

मुलाखतकार:
हर्षल देव
चित्रीकरण:
परेश पालकर
संकलन:
नवीन कुमार
छायाचित्रे साभार:
अशोक बढे
rajabadhe.com
savarkarsmarak.com

विशेष आभार
बढे, नाडकर्णी आणि ग्रामजोशी कुटुंबिय
उर्वशी कुडाळकर
नवनाथ पवार
नागेश धावडे

Song Credits:

१. कळीदार कपुरी पान:
   • Kalidar Kapuri Paan Lyrical | कळीदार ...  
२. लेऊ कशी वल्कला:
   • Levu Kashi Valkala  
३. अभिरामा सुखधामा:
   • Abhirama Sukhdhama  
४. जय जय महाराष्ट्र माझा:
   • Jai Jai Maharashtra Maza with lyrics ...  
५. चांदणे शिंपीत जाशी:
   • Chandane Shimpit Jashi | चांदणे शिंपी...  
६. दे मला गे चंद्रिके:
   • De Mala Ge Chandrike Preeti  

Комментарии

Информация по комментариям в разработке