| मानसशास्त्रज्ञ मानसी देशमुख | Psychologist Manasee Deshmukh | मानसिक आरोग्य | Mental Health |

Описание к видео | मानसशास्त्रज्ञ मानसी देशमुख | Psychologist Manasee Deshmukh | मानसिक आरोग्य | Mental Health |

मनमोकळं झालं की झालं असा दृष्टिकोन ठेवून मानसिक समस्येवर कधीही या, आमच्या घराचे दार उघडं आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया कोणाच्या नैराश्याबद्दल, त्यातून उचललेल्या टोकाच्या पावलावर समाजमाध्यमावर सर्रास दिसून येतात पण हे खरंच तसं आहे? मानसशास्त्रज्ञांची भूमिका याबाबत काय आहे? कधी आणि का जायचं मानसशास्त्रज्ञाकडे? अशा सार्‍याबद्दल सांगत आहे सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मानसी देशमुख.

Is talking with friends really a solution for mental health issues? On social media, there's often advice to talk to someone to relieve tension for those dealing with depression or taking extreme steps. But is this approach truly effective? What role do psychologists play in this context, and when and why should you see one? Well-known psychologist Mansi Deshmukh addresses these questions.

#mohanajoglekar, #marathi, #interview #mulakhat

Комментарии

Информация по комментариям в разработке