ग्रंथयात्रा भाग ७७ - गोलपिठा - नामदेव ढसाळ - रसग्रहण - Golpitha by Namdev Dhasal (Marathi)

Описание к видео ग्रंथयात्रा भाग ७७ - गोलपिठा - नामदेव ढसाळ - रसग्रहण - Golpitha by Namdev Dhasal (Marathi)

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नामदेव ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडली. जी समाजव्यवस्था दलितांच्या अमानुष छळाला कारणीभूत झाली त्या प्रस्थापिततेच्या सर्वनाशाचा विडा उचललेली ही कविता आहे. दलित साहित्य या नावाने ओळखल्या गेलेल्या विद्रोही साहित्यिक चळवळीतील नामदेव ढसाळ हे एक प्रमुख कवी होते. मराठी कवितेला त्यांनी नवी दिशा कशी दिली ते पहा या व्हिडिओमध्ये. समकालीन कवींच्या तुलनेत त्यांची कविता का उठून दिसते हे जाणून घ्या प्राध्यापक मनोहर जाधव यांच्याकडून.
#नामदेवढसाळ #गोलपिठा #दलितकविता #दलितसाहित्य #मराठीकविता #मराठीसाहित्य #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #मराठीपुस्तकं #१००पुस्तकं #अर्चनामिरजकर #मनोहरजाधव
Facebook:   / arushisinghmemorialtrust  
Twitter:   / archana_mirajka  

Комментарии

Информация по комментариям в разработке