Narayan Rane यांना कोंबडीचोर म्हणून का हिणवलं जातं, सुरवात कुठून झाली | Bol Bhidu | Shivsena |Arrest

Описание к видео Narayan Rane यांना कोंबडीचोर म्हणून का हिणवलं जातं, सुरवात कुठून झाली | Bol Bhidu | Shivsena |Arrest

#BolBhidu #NarayanRane #RaneArrest #Shivsena #Kombadichor

नारायण राणे यांच्यावर टिका करण्याची वेळ आली की शिवसेनेकडून नेहमीच कोंबडीचोर म्हणून त्यांच्यावर टिका केली जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात टिका केल्यानंतर देखील शिवसेनेमार्फत कोंबडीचोर म्हणत होर्डिंग्स लावण्यात आले.

पण राणेंना कोंबडीचोर म्हणण्यास सुरवात कोणी केली, काय आहे यामागचा इतिहास.



Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке