बीटल शेळीपालन करताना नेमकं कुठं चुकतं? | K D गोट फार्म

Описание к видео बीटल शेळीपालन करताना नेमकं कुठं चुकतं? | K D गोट फार्म

शेळीपालन करताना नेमकं शेळी पालन कोण कोणत्या गोष्टींचे चुका करतात त्या सर्व लक्षात घेऊन श्रीनिवास ठवरे यांची मुलाखत घेतली आहे यामध्ये श्रीनिवास भाऊंनी खूप चांगल्या पद्धतीने बीटल शेळीपालनाचे सर्व बारकावे सांगितले आहेत त्यांच्या केडी गोट फार्म वरती बीटल जातीच्या शेळीची संगोपन केले जाते.

Комментарии

Информация по комментариям в разработке