Phaltan, Maharashtra's Unexplored Rural Paradise | Maharashtra Tourism

Описание к видео Phaltan, Maharashtra's Unexplored Rural Paradise | Maharashtra Tourism

If you’re looking at an unconventional break, look no further than Phaltan, a little town in the land of Marathas. Located in Satara District of Southwest Maharashtra, Phaltan and the surrounding region is packed with ample natural beauty, historical sights, and more. There is an abundance of temples here, which are equally well preserved and beautiful. Phaltan is an ancient town with a lot of religious significance.

जर तुम्ही धावपळीच्या जीवनातून निवांतपणाच्या शोधात असाल तर मराठ्यांच्या भूमीत वसलेले फलटण शहर एक उत्तम ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेले फलटण आणि सभोवताली असलेले निसर्गरम्य सौंदर्य, ऐतिहासिक स्थळे आणि बरेच काही अनुभवण्यासारखे आहे. येथील प्राचीन मंदिरे पाहण्यासारखी आहेत आणि तितकेच सुंदर बांधकाम आहे. फलटण हे एक प्राचीन शहर असून या शहराला तितकेच धार्मिक महत्व आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке