Sajjangad Fort Satara | सज्जनगड सातारा | Marathi Vlog | संपूर्ण माहिती

Описание к видео Sajjangad Fort Satara | सज्जनगड सातारा | Marathi Vlog | संपूर्ण माहिती

सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे.[१] आश्वलायन ऋषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून आश्वलायनगड, अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड, नवरसतारा,अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत.[२] परळी गावाकडील दरवाज्यातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. इतर ठिकाणी उभा कडा किंवा बांधीव तटबंदीने प्रवेश दुष्कर केला आहे.

प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या किल्ल्याला 'आश्वलायनगड' म्हणू लागले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली. २ एप्रिल १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नाव सज्जनगङ झाले.[३] पुढे राज्याभिषेकानंतर इ.स.१६७९, पौष शुक्ल पौर्णिमेला शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले.

१८ जानेवारी, इ.स. १६८२ रोजी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी, इ.स. १६८२ मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला. या नंतर पुढे २१ एप्रिल, इ.स. १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून, इ.स. १७००ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे 'नैरससातारा' म्हणून नामकरण झाले. इ.स. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. इ.स. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.

Sajjangad (Marathi: सज्जनगड), meaning "Fort of Good People", is located near the city of Satara, India. It is the final resting place of Sant Ramdas in 18th century India (born 1608). His teachings and works written in books such as Dasbodh[1] are read and followed by many people even today in the state of Maharashtra and Sajjangad is a popular place of pilgrimage.

The fort was built by Bahamani rulers in between (1347-1527). Later (1527-1686) it came in possession of the Adilshahi dynasty. This fort was captured by Chhatrapati Shivaji Maharaj on 2 April 1673 from Adilshah. Previously known as Parali, it was renamed Sajjangad. It came into possession of the Mughals in 1700, and was renamed as Navrous Tara. The fort was recaptured within years by the Marathas. It remained in Maratha hands until the demise of the Maratha Empire by the British in 1818.

Комментарии

Информация по комментариям в разработке