Punishment for rapists in india | गोष्ट पुस्तकाची EP 2 | marathi podcast

Описание к видео Punishment for rapists in india | गोष्ट पुस्तकाची EP 2 | marathi podcast

Punishment for rapists in india | marathi podcast गोष्ट पुस्तकाची EP 2 | Youthkatta Marathi

गेल्या काही दिवसांत महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना आपल्याला समाजात घडताना दिसत आहेत. सर्वत्र यांचा संताप व्यक्त होत आहे आणि हे साहजिक आहे. माणुसकीला न शोभणाऱ्या या घटना आहेत.

आपल्याला समानता प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला मूळ विषमता कुठे आहे हे शोधणे गरजेचे आहे. असे लेखक व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र नाईक म्हणतात. महिलांच्या वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनेत पितृसत्ताक वर्चस्व पाहायला मिळते. स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे अश्या कुचकामी विचारांतून हे विषमता पेरणारे विचार आहेत.

सदर मुलाखतीत महेंद्र नाईक यांनी लिहिलेल्या जेंडर डेंजर बॉक्स या पुस्तकाच्या अनुषंगाने सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आलेली. सामाजिक कामात झोकून दिल्यावर त्यांना येणारी अनुभवाची शिदोरी या पुस्तकांसाठी महत्त्वाची तर आहेच परंतु धार्मिक रूढी परंपरा याचे चिकित्सक पद्धतीने विचार देखील त्यांनी पुस्तकात मांडले आहेत. या पुस्तकाचे विचार समाजमाध्यमातून पोहचावे यासाठी हा एक प्रयत्न.

• जेंडर डेंजर बॉक्स हे पुस्तक घरपोच हवे असल्यास संपर्क - 8286644504


📌 Timelines

00:01 - सुरुवात
01:35 - निवेदन
02:24 - ओळख
02:40 - पुस्तक लिहिण्याचा प्रवास
04:57 - पुस्तकाविषयी लोकांच्या प्रतिक्रिया
06:35 - समाजात स्त्री पुरुष समानता कशी निर्माण होईल?
09:30 - लैंगिक शिक्षण का महत्त्वाचे आहे?
13:27 - महिलांवरील अत्याचारांच्या आरोपींना फाशी देण्यात यावी का?
19:03 - पुरुषभान संवादमंचची ओळख व कार्य
22:39 - पुरुषभान संवादमंचचे कार्य
25:20 - प्रेक्षकांना मार्गदर्शन

• व्हिडिओ क्रेडिट

वक्ते _ लेखक महेंद्र नाईक
मुलाखतकार _ रेश्मा आरोटे
चित्रीकरण व प्रकाशयोजना _ प्रमोद जावळे
दिग्दर्शन व संकलन_ प्रवीण जावळे

• युथकट्टाविषयी

युथकट्टा मराठी' हा साहित्यिक, सामाजिक तसेच मनोरंजन याविषयी माहिती प्रसार करण्याचा विचारमंच आहे, या माध्यमांतून उत्तम साहित्यिक घडावेत, समाजोपयोगी कामांची माहिती, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची दखल घेऊन या सर्व गोष्टींच्या माहितीचा विचारमंच असावा या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत. याकरिता कुठलेही शुल्क आकारले जात नाही.

'युथकट्टा मराठीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलेली मतं व विचार यांच्याशी युथकट्टा सहमत असेलच असं नाही. संबंधित व्यक्तींची व्यक्तिगत मते आहेत. कुठलीही आर्थिक गोष्ट विचारत न घेता साहित्यिक, सामाजिक जाणीव लक्षात ठेवून विचार पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न आहे.

टीम युथकट्टा मराठी


अधिक महितीसाठी आपल्या सोशल नेटवर्क साईटवर फॉलो करा.

Facebook -   / youthkattaa  

Instagram -   / youthkattaa  

Email - [email protected]

YouTube _ @youthkattamarathi

All rights reserved ©Youthkatta Marathi


इतर विडिओ

• Aga bai arechya Marathi Pustak prakshan sohala -    • Aga bai arechya Marathi Pustak praksh...  

• Andhashraddha nirmulan samiti tarfe Janjagruti -    • Andhashraddha nirmulan samiti tarfe J...  

• Marathi natak Most welcome -    • Marathi natak Most welcome | Public r...  

• Sunita Kapase: Inspiring Success Story of an Auto Riksha Driver-    • Sunita Kapase: Inspiring Success Stor...  

• जगण्याचा 'दृष्टि'कोन देणारा यश | Inspirational story of yash -    • जगण्याचा 'दृष्टि'कोन देणारा यश | Insp...  

• Maybap Marathi Kavita | Bhim Jayanti special Poem -    • Maybap Marathi Kavita | Bhim Jayanti ...  


Tag
Marathi podcast
Marathi interview
Rape cases in India
Marathi book
Youthkatta Marathi
Audio book
Gosht pustkachi
मराठी पुस्तके
गोष्ट पुस्तकाची
....................................................................................................
#youthkatta #youthkattamarathi #podcast

Комментарии

Информация по комментариям в разработке