IAS Tukaram Mundhe यांच्यासारखा कणखर माणूस या १२ कारणांमुळे राजकारण्यांना पचवणं जड जातं | Bol Bhidu

Описание к видео IAS Tukaram Mundhe यांच्यासारखा कणखर माणूस या १२ कारणांमुळे राजकारण्यांना पचवणं जड जातं | Bol Bhidu

#BolBhidu #IASTukaramMundhe #तुकाराममुंडे

साधारण तेरा ते चौदा वर्षाच्या कारकिर्दीत तितक्याच बदल्या अनुभवणारे तुकाराम मुंढे. साधारणं माणसं स्वत:ची हूशारी सांगताना म्हणतात मी बारा गावचं पाणी पिलेला माणूस आहे. पण मुंडे त्यांच्याही वरचढ ठरू शकतात. दरवेळी त्यांच्या बदल्यांमागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात. पण त्यांच्या व्यक्तिमत्वात नक्की काय असाधारण आहे ज्यामुळे कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना त्यांच्याशी पटवून घेणं अशक्य वाटतं हे सांगणारा हा व्हिडीओ. कुठलही राजकारण नाही की बदलीसाठी तत्कालीन कारणं नाहीत. फक्त आणि फक्त त्यांचा स्वभाव, कदाचित याच गोष्टी ऐकल्यानंतर तुम्ही पण म्हणालं असा माणूस अधिकारी म्हणून पचवणं खरच जड आहे.

Tukaram Mundhe, who has experienced similar changes in his career of about thirteen to fourteen years. Ordinary people, while expressing their intelligence, say that I am a man who drank water from twelve villages. But Munde can be superior to them. Each time, different reasons are given for their change. But this video shows what is so extraordinary about his personality that it is impossible for any party leader to convince him.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке