Bangladesh Student Protest, Sheikh Hasina यांचा राजीनामा आणि सत्तापालट यावर भारताची भूमिका काय आहे ?

Описание к видео Bangladesh Student Protest, Sheikh Hasina यांचा राजीनामा आणि सत्तापालट यावर भारताची भूमिका काय आहे ?

#BolBhidu #BangladeshProtest #SheikhHasina

१९७१ मध्ये भारतीय सैन्याने कारवाई केली आणि पूर्व पाकिस्तान पाकिस्तान पासून वेगळा झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. बांगलादेशचा पाकिस्तान पासून स्वातंत्र्य मिळवण्याचा इतिहास रक्तरंजित आहे. तेथील जनतेच्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या इच्छेला भारताने सर्वतोपरी सहकार्य केलं. बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं आणि हे स्वातंत्र्य मिलाळाल्यावर ज्यांनी ज्यांनी या लढ्‌यात भाग घेतला, त्यावेळच्या युद्धात लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची मुलं आणि वंशजांना सरकारी नोक-यांमध्ये साधारण तीस टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या, पण नोकरभरती गुणवत्तेच्या आधारावरच व्हावी अशी विद्यार्थ्यांची मागणी केली आणि जे आंदोलन सुरु झालं त्यामुळे कमीत कमी ३०० विद्यार्थ्यांचा मृत्यू होऊन आंदोलन अधिक पेटून शेख हसीना याना पंतप्रधानपद आणि देश सोडून जावं लागलं आहे.

विश्वास नाही बसणार पण याच देशाला हुकूमशाहीतून मुक्त करण्यासाठी शेख हसीना यांनी कुटुंब गमवण्यापासून सर्व काही केलय. पण म्हणतात ना absolute power corrupt absolutely तसेच काहीसे हसीना यांच्या बाबतीत झालेले दिसून येते. या व्हिडीओतून माहिती घेऊयात बांगलादेशमधील परिस्थितीची, तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची, लष्कराच्या भूमिकेची आणि भारतावर याचा काय परिणाम होईल याची.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке