Anil Awachat Death : अनिल अवचटांच्या मुक्तांगणमध्ये जाऊन आयुष्य बदलेल्या दत्ता श्रीखंडेंची गोष्ट!

Описание к видео Anil Awachat Death : अनिल अवचटांच्या मुक्तांगणमध्ये जाऊन आयुष्य बदलेल्या दत्ता श्रीखंडेंची गोष्ट!

#AnilAwachat #Muktangan #Pune
ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं पुण्यात निधन झालंय. ते 76 वर्षांचे होते. अनिल अवचट यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्यासोबत 'मुक्तांगण' या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली होती. आज मुक्तांगण व्यसनमुक्तीसोबतच अनेक क्षेत्रांत कार्य करत आहे. या मुक्तांगणमध्ये येऊन दत्ता श्रीखंडे यांचं आयुष्य पार बदलून गेलं. त्यांच्याशी बीबीसी मराठीसाठी राहुल गायकवाड व नितीन नगरकर यांनी हा संवाद साधला.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке