६ जुलै २०१५ - UPSC २०१४ परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि मनोगत सोहळा

Описание к видео ६ जुलै २०१५ - UPSC २०१४ परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि मनोगत सोहळा

६ जुलै २०१५ रोजी बालगंधर्व रंग मंदिर, पुणे येथे UPSC २०१४ परीक्षेतील चाणक्य मंडळ परिवारच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा 'अभिनंदन आणि मनोगत' सोहळा पार पडला. संपूर्ण देशात ७८ वी आणि महाराष्ट्रातून पहिली आलेली 'अबोली नरवणे', 'गौरी मराठे (AIR ५९८) आणि मंदार देशपांडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

Комментарии

Информация по комментариям в разработке