मसूर डाळ घालून केलेला पौष्टिक डाळींचा दाल तडका आणि जीरा राइस | Home made Daal Tadka and Jeera Rice

Описание к видео मसूर डाळ घालून केलेला पौष्टिक डाळींचा दाल तडका आणि जीरा राइस | Home made Daal Tadka and Jeera Rice

नमस्कार

आज आपण करणार आहोत पौष्टिक स्वादिष्ट चार डाळीं पासून दाल तडका या मध्ये आपण तूर डाळ, हरबरा डाळ, मूगडाळ आणि मसूर डाळ यांचा वापर करणार आहोत. या दालसोबत जीरा राईस आपल्या जेवणाला अधिक स्वादिष्ट बनवेल. म्हणूनच आजचा आपला बेत दाल तडका आणि जिर राइस. चला तर मग वेळ न घालवता बनवायला सुरुवात करुयात.

Ingredients

दाल तडका

तूर डाळ (Toor Faal)
हरभरा डाळ (Chickpea Daal)
मूगडाळ (Moong Daal)
मसूर डाळ (Masoor Daal)
तूप (Ghee)
जिरे (Cumin Seeds)
लसूण (Garlic)
आले (Ginger)
सुक्या लाल मिरच्या (Dry red chillies)
कांदा (Onion)
टोमॅटो (Tomato)
हळद (Turmaric)
लाल तिखट(Red chilli powder)
गरम मसाला(Garam masala)
धणेपूड (Coriander Seeds powder)
आमचूर पूड (Amchur powder)
कसुरी मेथी (Kasoori Methi)
मीठ (Salt)
कोथिंबीर (Coriander leaves)
हिरवी मिरची (Green chiili)

जीरा राईस

Ingredients

तूप (Ghee)
जिरे (Cumin Seeds)
कोथिंबीर (Coriander leaves)
शिजवलेला मोकळा भात (Cooked sorted Rice)

ही स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला Comment मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

Subscribe आणि नवीन रेसिपिंसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा !

#मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood

-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

Комментарии

Информация по комментариям в разработке