खरंच..! एका झाडाला दहा किलो टोमॅटो | द्राक्षाच्या घसासारखे लगडणार टोमॅटो | Cherry Tomato Farming

Описание к видео खरंच..! एका झाडाला दहा किलो टोमॅटो | द्राक्षाच्या घसासारखे लगडणार टोमॅटो | Cherry Tomato Farming

खरंच..! एका झाडाला दहा किलो टोमॅटो | द्राक्षाच्या घसासारखे लगडणार टोमॅटो | Cherry Tomato Farming

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये चेरी टोमॅटोचे विक्रमी उत्पादन देणारे वाण विकसित करण्यात आलेले आहे. चेरी टोमॅटोचे हे झाड तब्बल 40 फूट उंच वाढू शकते. विशेष म्हणजे चेरी टोमॅटोच्या झाडाला मुळापासूनच फळ लागायला सुरुवात होते. जसजसे टोमॅटोचे झाड वाढते, तसा तो वेल वर बांधत न्यावा लागतो. चेरी टोमॅटोच्या एका झाडाला तब्बल दहा किलो फळे लगडतात. चेरी टोमॅटोची लागवड, टोमॅटोचे व्यवस्थापन आणि चेरी टोमॅटो लागवड पद्धत याविषयीची सविस्तर माहिती बारामती कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी दिली

#cherrytomato
#tomatofarming
#tomatolagwad
#टोमॅटोलागवड
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке