Vastu shanti|वास्तू शांती|घरभरणी|वास्तुशांती का करावी|vastu shanti in marathi

Описание к видео Vastu shanti|वास्तू शांती|घरभरणी|वास्तुशांती का करावी|vastu shanti in marathi

#Vastu_shanti_puja, #वास्तू_शांती| #वास्तू_शांती_का_करावी |#vastu_shanti_in_marathi
______________________________________________________________
🕉️ अतुल गुरुजी
📞 9221719530


🕉️#_LIKE #AND #_SUBSCRIBE

📌मुंबई , महाराष्ट्र मध्ये कुठेही विधिवत वास्तू शांती करण्यासाठी अवश्य संपर्क करा🙂🙏
____________________________________________________________
🕉️Contact us

🕉️whats aap chat link
https://wa.me/message/X6MORG6UGI5BA1

🕉️Facebook page -https://www.facebook.com/profile.php?...

१)vastushanti_ka_karavI, #वास्तू_शांती_का_करावी_कारण

   • वास्तुशांती पूजन . गृहप्रवेश Vastusha...  

२)#नवचंडी वास्तू शांती
   • वास्तू शांती पूजा |वास्तू शांती कशी क...  

३)व्यंकटेश द्वादश नाम स्तोत्र
   • व्यंकटेश द्वादश मंत्र | vyankatesh dw...  

४)गणपती अथरवशीर्ष
   • गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र| |गणपती अथर्...  

५)उदक शांती
   • #_उदक_शांती #_UDAK_SHANTI उदकशांती का...  

६)दत्त माला महामंत्र
   • श्री दत्त माला मंत्र, Shri dattamala ...  
____________________________________________________________
vastushanti puja kashi karawi ya baddal banwalela video
वास्तु शांती पूजा कशी करावी या बद्दल माहिती
वास्तु शांती पूजा
#vastu_shanti_puja
#vastu_shanti
#vastushanti_puja
#gruhpravesh
#गृहप्रवेश.
#वास्तु
#vastu_pooja

वास्तुशांती का करावी? सखोल माहिती वाचा या लेखात
याचे विधान काय आहे ते पाहू
लग्न पहावं करुन, घर पहावं बांधून ही एक प्रचलित म्हण आहे. म्हणजेच या दोन्ही गोष्टींचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. वास्तू हा शब्द वास धातूपासून निर्माण झाला. वास म्हणजे राहणे. राहण्यायोग्य वास्तू

वास्तू शब्दाचा अर्थ:-

मनुष्याला जीवनात तीन प्रमुख बाबींची आवश्यकता असते. जीवनात शक्तीसाठी अन्न, निसर्गाच्या तापमानानुसार वस्त्र आणि निवासासाठी सुरक्षित घर. वरील तीनपैकी घर ही महत्त्वाची गरज आहे. त्याचप्रमाणे आपल्याला लाभलेले घर हे लाभदायी ठरावे, याचाही विचार आपण केला पाहिजे.
आपण आपल्या आयुष्यामध्ये रात्रंदिवस अहोरात्र कष्ट करीत असतो. आपल्या सर्वसामान्य लोकांचे एकच स्वप्न असते. आणि ते म्हणजे आपल्या स्वतःचे एखादे घर असावे. अहोरात्र कष्ट करून तसेच कर्ज इत्यादि मिळूनही आपल्या घराचे स्वप्न साकार होतेच असे नाही. ते स्वप्न साकार होण्यासाठी दैवाची अनुकूलता मिळवावी लागते.

दैव तसेच ग्रह अनुकूल झाल्यानंतरच आपले स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होते. त्यानंतर मात्र आपल्याला होणारा आनंद मात्र न भूतो न भविष्यति असाच असतो. कालांतराने मात्र हा आनंद हळूहळू कमी होत जातो आणि त्याची जागा मात्र कष्ट, दुःख, आजार हे घेतात. मग आपणास शंका येते की, आपल्या या जागेमध्ये काही दोष आहे का? या जागेमध्ये काही तांत्रिक देवतांचे वास्तव्य आहे का? आपल्याला कोणाची तरी दृष्ट लागली तर नाही ना? या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एकच गोष्टीचा उलगडा होतो की, आपण आपल्या वास्तुची शांती केली नाही. मग आपण आमच्याकडे येतात. आम्ही योग्य तो वास्तुचा मुहुर्त काढून देतो.


श्री महादेवाने असा आशिर्वाद दिला जो कोणी नविन वास्तु निर्माण करेल त्या वास्तुची वास्तुशांती करणार नाही तो या वास्तुचा आहार बनेल व ती वास्तु स्मशानभूमी बनेल व जो नित्य वास्तुला नैवेद्य देणार नाहीत त्यालाही वास्तुमुळे त्रास होईल असा आशिर्वाद प्राप्त झाला.

या सोबत जो मनुष्य नविन वास्तु निर्माण करतो तेव्हा त्या वास्तु भुमिच्या सप्त पाताळ नावे पुढील प्रमाणे १:अतल, २: वितल, ३: सुतल, ४:तलातल, ५: महातल, ६: रसातल,
७: पाताळ या सप्त पाताळ स्थित वास्तु भुमी खाली दोष
आहेत ते दोष परिहार करण्यासाठी व या भुमी वर जेव्हा आपण वास्तु निर्माण करतो तेव्हा लोखंड कुठून येते, विटा कुठून येतात, रेती नदीतुन येते(नदी अनेक मृतां जनांचा अस्थि विसर्जन केलेले असते) या द्वारे ह्या वस्तू आपल्या वास्तु निर्माण करण्यात साह्य करतात व वास्तु निर्माण करतात अनेक सुक्ष्म जीव मारले जातात या सर्वाचे दोष वास्तुच्या मालकाला लागतात.
या सोबत हे सर्व दोष वास्तुही (घराला) लागतात हे दोष परिहार जाण्यासाठी वास्तुशांती पुजन करतात

कोणीही नविन घर, फ्लैट, रोहाऊस, दुकान किवा आपल्या मालकी नविन अथवा जुनी वास्तु घेतल्यास वास्तु शांति करवी एकदा वास्तु शांती केल्यावर हा श्रीवास्तु देव आपले सात पिढ्या पर्यंत रक्षण करतो

पण त्याप्रमाणे आपण आर्थिक जुळवाजुळव करुन मनापासून ती तयार करतो. मात्र निवास करण्यापूर्वी वास्तुशांती नावाचा विधी करण्यास विसरतो किंवा सोयीस्कररित्या टाळतो. त्यासाठी अनेक कारणे आपल्याकडे असतात.

..........................................................

home#Atulguruji#marathiguruji#bhadaji#panditajifotpooja#astrologer #astrologerandvastucounsltunt #vastu #vastuconsultant #_vastu dosh #_
#वास्तुशांती #_vastushanti #_vastupuja #_ज्योतिषी #jyotishi #गुरुजी #_guruji #_vastu_navchandi #_वास्तू_नवचंडी #numerology _Mumbaiastrologer #_astrology Mumbai #MarathiGurujiOur Griha Pravesh Puja Vlog~ House Warming Puja ~ Memorable Day vastu shanti, vastu shanti puja, vastu shanti puja marathi, griha pravesh, vastu pooja for nevw home, vastu puja, vastu puja for new house, vastu pujan, vastu shanti home decoratioon, griha pravesh pooja, griha pravesh pooja vidhi, gruha pravesha mantra, gruhapravesam pooja vidhanam, vastushanti highlights, first time home buyer programs 2021, real home maker, vastu shanti pooja vidhi, vastu shanti pooja decoration, indians shopping during. thanksgiving, गृह प्रवेश मुहूर्त 2021, गृह प्रवेश मुहूर्त 2021 जनवरी, shubh muhurat today bhoomi poojan vidhi, भूमि पूजन विधि और सामग्री, how to do vastu shanti puja at home, वास्तु पूजा की कथा, vastu pujan vidhi, वास्तु RIT, dwar pooja, agni pooja

Комментарии

Информация по комментариям в разработке