अशा प्रकारे बनवाल बीट ची भाजी तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण फस्त करतील l बीटची भाजी

Описание к видео अशा प्रकारे बनवाल बीट ची भाजी तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण फस्त करतील l बीटची भाजी

अशा प्रकारे बनवाल बीट ची भाजी तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण फस्त करतील l बीटची भाजी

#nehasrecipe

साहित्य :
* 1 बीट
* 1 कांदा
* 2-3 हिरव्या मिरच्या
* 7-8 कडीपत्त्याची पाने
* ओल खोबरे अधीॅ वाटी
* कोथिंबीर गरजेनुसार
* तेल फोडणीसाठी
* मीठ चवीनुसार

* कृती :

* बीटरूट किसून घ्या . एका कढईत तेल घालून त्यावर कांदा , कडीपत्ता , हिरव्या मिरच्या घालून भाजून त्यात किसलेल बीटरूट व मीठ घालून शिजवून घ्यावे नंतर त्यात खोबरे अणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा .

#बीटरूट ची भाजी रेसिपी मराठीत beetroot chi bhaji recipe in marathi #beetroot sabzi#beetroot chr bhaji #beetroot chi bhaji in marathi #beetroot #beetroot pav bhaji #beetroot che bhaji kashi banvtat #beetroot recipe#beetroot bhaji by nehas recipe #बीटरूट

Комментарии

Информация по комментариям в разработке