खमंग लाल भोपळ्याची भाजी

Описание к видео खमंग लाल भोपळ्याची भाजी

खमंग लाल भोपळ्याची भाजी #Lal bhoplyache bhaji #Red Pumpkin vegetables #nehasrecipe

#nehasrecipe

साहित्य :

* पाव किलो लाल भोपळा
* 1 कांदा
* 2 हिरव्या मिरच्या
* 5-6 कढीपत्ता पान
* 1 चमचा मोहरी
* 1 चमचा जीरे
* 1 छोटा चमचा हळद
* कोथिंबीर गरजेनुसार
* किसलेला नारळ आवडीनुसार
* मीठ चवीनुसार
* तेल फोडणीसाठी

कृती :

* भोपळा स्वच्छ धुवुन बारीक कापून घ्या.नंतर एक कढई गॅसवर ठेवून त्यात तेल घालून राई, जीर फोडणीत घालून त्यावर कांदा ,हिरवी मिरची , कडीपत्ता घालून लाल रंग येईपर्यंत परतून घ्या.नंतर त्यात कापलेला भोपळा घालून, मीठ, हळद घालून झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्या.नंतर कोथिंबीर, खोबर आवडीनुसार घालून सर्व्ह करतात.

#lal bhoplyache bhaji in english
#lal bhopalyachi by Maharashtrian
#lal bhopalyachi bhaji in marathi
#lal bhoplyache bhaji kasi banvtat
#what do we called lal bhopala in english?
#what is dudhi bhoplyache in english?
#Pumpkin sabzi Maharashtrian style
#bhopla recipe in english
#bhoplyache bhaji by nehasrecipe

Комментарии

Информация по комментариям в разработке