Narendra Modi च पंतप्रधान होतील,त्यासाठी ते ठाकरेंचे पायही धरतील | बोल भिडू चर्चा विथ रोहित चंदावरकर

Описание к видео Narendra Modi च पंतप्रधान होतील,त्यासाठी ते ठाकरेंचे पायही धरतील | बोल भिडू चर्चा विथ रोहित चंदावरकर

#BolBhidu #NarendraModi #uddhavthackeray

बोल भिडू चर्चेच्या आजच्या भागातून आपण ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर यांच्यासोबत लोकसभा निवडणुकांनंतरचा आढावा घेणार आहोत. महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणात पुढे काय होणार, भाजपच्या जागा कमी झाल्या तर नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील का, इंडिया आघाडी बहुमतात आली तर शरद पवार, राहुल गांधी की अरविंद केजरीवाल, यांच्यापैकी पंतप्रधान कोण होणार ? india alliance या गोष्टींवर चर्चा केली आहे.

00:00 – ट्रेलर
02:13 – लोकसभेची 80% निवडणूक पार पडल्यानंतर मतदारांचा कौल काय वाटतोय?
06:19 – दक्षिणेकडील राज्यं भाजपला साथ देतील का?
10:28 – महाराष्ट्रातील मतदानाच्या टक्केवारीबद्दल तुमचं काय मत आहे ?
17:27 – शहरी मतदार किंवा सायलेंट वोटर कुणाच्या बाजूने झुकलाय ?
22:19 – कॉंग्रेसचा मॅनीफॅस्टो लोकापर्यंत पोहचलाय का?
28:14 – राहुल गांधीचं नेतृत्व लोक पंतप्रधानाचा चेहरा म्हणून स्वीकारतील का?
35:06 – इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर पंतप्रधानपदाचा चेहरा शरद पवार असतील का?
38:47 – भाजपला बहुमत नाही मिळाल तर मोदी पंतप्रधानपदाचा चेहरा असतील का?
43:55 – अमेठीमधून न लढणं भाजपला बॅकफुटवर नेणारं आहे का?
49:29 – अरविंद केजरीवाल फॅक्टर नरेंद्र मोदींना डॅमेज करेल का?
57:25 – प्रकाश आंबेकडर यांच्या नेतृत्वाबद्दल काय वाटत?
01:03:10 – दलित आणि मुस्लिम मतदार या निवडणुकीत कोणत्या पक्षाकडे झुकेल?
01:10:21 – 4 जूननंतर महाराष्ट्राचे राजकारण बदलेल का?
01:12:09 – शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке