Vanchit Bahujan Aaghadi च्या Raver विधानसभेच्या उमेदवार Shamibha Patil कोण आहेत? Raver Vidhansabha

Описание к видео Vanchit Bahujan Aaghadi च्या Raver विधानसभेच्या उमेदवार Shamibha Patil कोण आहेत? Raver Vidhansabha

#shamibhapatil #transgendersocialactivist #eknathkhadse #rakshakhadse #girishmahajan #ravernews #ravervidhansabha #brakingnews #marathinews

मनसेनंतर आात वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहिर केलीये. यात मराठा, बौद्ध, मुस्लीम, ओबीसी आणि भटक्या जमातीच्या प्रतिनिधींना वंचितने संधी दिलीये. थोडक्यात काय तर या यादीत वंचितने जातीय समिकरणं साधत सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग केलाय. या यादीमधल्या एका नावाची सध्या बरीच चर्चा होतेय. त्या शमिभा पाटील. शमिभा पाटील या तृतीयपंथी आहे. शमिभा पाटील यांना रावेर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देत प्रकाश आंबेडकर यांनी मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे रावेरमध्ये आता शमिभा पाटील विरुद्ध उमेदवारांना कशी टक्कर देणार? रावेरची गणितं कशी बदलणार? शमिभा पाटील कोण आहेत? पाहुयात आपल्या आजच्या व्हिडिओमधून...

🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑

Youtube :    / @lagavbatti_  
Facebook :   / lagavbattii  
Instagram :   / lagavbatti  
Twitter:   / lagavbatti  

नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews

Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Комментарии

Информация по комментариям в разработке