थंडीत अवश्य करावेत असे ४ प्रकारचे पौष्टिक लाडू|हाडांच्या मजबुतीसाठी,शक्तिवर्धक Ladoo|VaishalisRecipe

Описание к видео थंडीत अवश्य करावेत असे ४ प्रकारचे पौष्टिक लाडू|हाडांच्या मजबुतीसाठी,शक्तिवर्धक Ladoo|VaishalisRecipe

#ladurecipe
#VaishalisRecipe
#थंडीसाठीलाडू
#Energyladoo

हाडांच्या मजबुतीसाठी, शक्तीवर्धक ४ प्रकारचे पौष्टिक लाडू | थंडीसाठी Energy Ladoo| Vaishalis Recipe

1)महाग सामान न वापरता सुक्या मेव्या इतकेच पौष्टिक लाडू...

साहित्य
शेंगदाणे १ कप
सुकं खोबरं १ कप
दाळवं १ कप
तीळ १ कप
जवस १/२ कप
पोहे २ कप
गुळ १.५ कप
तुप १/२ कप
वेलचीपूड १/२ टी स्पून
सुंठ पावडर १/२ टी स्पून
जायफळ पूड १/४ टी स्पून

Ingredients
Peanuts 1 cup
Dry Coconut 1 cup
Roasted chana Dal 1 cup
Sesame seeds 1 cup
Flax seeds 1/2 cup
Flattened rice 2 cup
Jaggery 1.5 cup
Ghee 1/2 cup
Cardamom powder 1/2 tsp
Ginger powder 1/2 tsp
Nutmeg powder 1/4 tsp

2) कुरकुरीत हिरव्या मुगाचे लाडू

साहित्य :
हिरवे मुग 1 कप
गुळ 3/4 कप
तुप 1/4 कप
वेलचीपूड 1/2 टी स्पून
ड्राय फ्रूट्स

Ingredients
Green Moong 1 cup
Jaggery 3/4 cup
Ghee 1/4 cup
Cardamom 1/2 TSP
Dryfruits

3)थंडीसाठी खास Energy Ladoo

साहित्य /Ingredients
ओले खजूर 250 ग्राम (Black dates 250 gram)
तूप 2-3 टी स्पून (Ghee 2-3 tsp)
बदाम 1/4 कप (Almond 1/4 cup)
काजू 1/4 कप (Kaju 1/4 cup)
अक्रोड 1/4 कप (Walnut 1/4 cup)
मखाना 1 कप (Lotus seeds 1 cup)
किसलेल सुक खोबरं 1/2 कप (Dry coconut 1/2 cup)
किसमीस 2 टे स्पून (Raisins 2 Tbsp)
मगजबी 1/4 कप (Watermelon seeds 1/4 cup)
खसखस 1.5 टे स्पून (Poppy seeds 1.5 Tbsp)
पिस्ता (Pista )

4)उडीद डाळीचे लाडू | Urad Dal Ladoo

साहित्य
उडदाची डाळ २५० ग्रैम
पिठीसाखर २५० ग्रैम
तुप १५० ग्रैम
खारीक पावडर १२५ ग्रैम
खोबरं १२५ ग्रैम
डिंक ५० ग्रैम
बदाम ५० ग्रैम
काजू ५० ग्रैम
गोडंबी ५० ग्रैम
वेलचीपूड १ टी स्पून
सुंठ पावडर १ टी स्पून
जायफळ पूड १/४ टी स्पून

To subscribe -    / vaishalisrecipes  

Комментарии

Информация по комментариям в разработке