चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @loknayaknews
Jalgaon Bhadgaon News आमदार किशोर पाटील यांचे भुरा आपांच्या अभिचिंतन सोहळ्यात सडेतोड भाषण #bhadgaon @LoknayakNews
#bhadgaon #jalgaonkar #jalgaonnews #jalgaon #jalgaoncity #pachora #pachoranews #loknayaknews #loknayak_news @LoknayakNews
भडगाव तालुक्यातील बात्सर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय श्रावण पाटील उर्फ भुरा पप्पा यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भडगावचे आमदार किशोर पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कार्यक्रमाला पंचकोशीतील अनेक आजी-माजी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना आमदार किशोर पाटील यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, "तीन पक्षांचे नेते एका पक्षात प्रवेश केल्याने आता “ छटाक शंकर आणी 18 डुक्कर ” आता ते छटाक शंकर कोणा कोणाला पुरेल असा खोचक टोला पाचोरा भडगाव मतदार संघातील पक्ष बदल केलेल्या राजकीय नेत्यांना त्यांनी लगावला, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवा असे देखील यावेळी त्यांनी आवाहन केले.
लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी अमीन पिंजारी भडगाव जिल्हा जळगाव
भडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक पारोळा चौफुली वरील न्यू मिलन चहाच्या हॉटेल मधील डी फ्रीज कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन हॉटेल चालकाच्या मुलासह नऊ ते दहा नागरिक चहा पिण्यासाठी बसलेले होते ते सुद्धा यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उचार करून पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज जाधव यांनी दिली. ही घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडल्याने संपूर्ण परिसर हाधरून गेला होता. त्वरित स्थानिक नागरिकांकडून मदत कार्यास सुरुवात झाल्याने जखमी झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले. दुपारची वेळ असल्याने गर्दीचा ओघ कमी होता अन्यथा मोठा अनर्थ झाला असता असे प्रत्यक्ष दर्शनींनी सांगितले.
घटनेची माहिती पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी रुग्णांना तात्काळ आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच भडगाव पोलीस प्रशासनाकडून पाहणी करून नेमके स्फोट कशामुळे झाला याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
ना त्वरित मदत मिळेल व गुन्हेगारी नियंत्रण ठेवता येईल त्यामुळे शासनाने याबाबतीत तातडीने पुढाकार घेणे महत्त्वाचे ठरले आहे.
The encroachments in the Kajgaon bus stand area were removed at the initiative of the villagers
गाळे बांधून अव्वाच्या सव्वा भाड्या तत्वावर देऊन, अतिक्रमणधारक हे वर्षाला मोठे असे उत्पन्न काढत आहे, ग्रामपंचायत ने उदरनिर्वाहासाठी दिलेल्या जागेच्या दूरउपयोग करून शासनाची फसवनुक करण्याचे काम बऱ्याच वर्षापासून सुरू आहे तरी गरीब लोकांवर अन्याय न करता पक्के अतिक्रमणधारकांवर कठोरअशी कारवाई करण्यात यावी अशी मागणी कजगाव येथील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे , संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन कजगावचे अतिक्रमण काढून अतिक्रमण मुक्त करण्यात यावे अशी मागणी सतत नागरिकांकडून होत आहे,
लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी आमीन पिंजारी कजगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव
#fatafatnews #dailynews #newsupdates #लोकनायक #loknayaknews
#newsmaharashtra #bjp #shivsena #marathinews @loknayak news #loknayak_news
#topnews #mahavikasaghadi #latestmarathinews #ncp #congress #shivsena #news #latestnews
#breakingnews #trendingnews
#marathinewsupdates #marathibatmya
#nationalnews #mns #localnews
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
marathi live news, marathi news, mumbai news, Live TV, मराठी बातम्या, ऑनलाईन बातम्या, marathi online news, maharashtra politics, latest marathi news, maharashtra breaking news, NCP, Shivsena, मराठी, marathi, marathi news, marathi news live, todays marathi news, Maharashtra political news, national news in marathi, marathi batmya, sharad pawar, ajit pawar, devendra fadnavis, uddhav thackeray, maharashtra politics, raj thackeray, marathi batmya, marathi batmya live, latest marathi news, marathi news video, latest news, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह
Информация по комментариям в разработке