Ratangad Fort | RATANGAD | सह्याद्रीच्या सुंदरतेची साक्ष देणारा गड

Описание к видео Ratangad Fort | RATANGAD | सह्याद्रीच्या सुंदरतेची साक्ष देणारा गड

Ratangad Fort, Ratangad fort, RATANGAD FORT, Ratangadh | ratangad fort

इतिहास :
रतनवाडी हे गडाच्या पायथ्याचे गावं आहे. या रतनवाडीतच अमृतेश्वराचे महादेवाचे मंदिर आहे. अमृतेश्वराचे मंदिर हे हेमाडपंथी आहे. साधारण १२०० वर्षा पूर्वीचे हे मंदिर यादवकालीन स्थापत्यशास्त्राची ओळख करुन देते.पेशवे काळात या मंदिरा संबधी उल्लेख आढळतो.

पोहोचण्याच्या वाटा :
१) रतनगड व खुट्टा सुळका यांच्या मधून :-
एक वाट रतनगड व खुट्टा सुळका यांच्या मधून जाते. या वाटेने गडावर जातांना ५० ते ६० कातळात कोरलेल्या पायर्या लागतात. या मार्गे गडावर पोहोचण्यासाठी २ तास लागतात. वाट सोपी आहे.

२) शिडीची वाट :-
ही वाट गडाच्या डावीकडून जाते. या वाटेने गडावर जातांना दोन शिड्या लागतात. गडावर जाण्यास साधारण २ तास पुरतात, वाट तशी सोपी आहे.

विशेष आभार : सफर सह्याद्री ट्रेकर्स .

सफर सह्याद्री ट्रेकर्स बरोबर ट्रेकवर जायाच असल्यास खालील नंबरवर संपर्क करा.

किरण दादा - 9619333915

सफर सह्याद्री ट्रेकर्स संकेतस्थळ -   / safarsahyadr.  .

चित्रिकरण - प्रसाद हतवळणे / विनायक परब

चित्रिकरणाची साधणे - Asus 5z / Go pro.

Music Source - YouTube free music , Music Credit _ Track - Tupelo Train | Chris Haugen | Country & Folk | Calm

Комментарии

Информация по комментариям в разработке