गावरान पद्धतीचं झणझणीत अंड्याचं कालवण एकदा खाल तर परत परत बनवाल andyacha rassa egg curry

Описание к видео गावरान पद्धतीचं झणझणीत अंड्याचं कालवण एकदा खाल तर परत परत बनवाल andyacha rassa egg curry

गावरान पद्धतीचं झणझणीत अंड्याचं कालवण एकदा खाल तर परत परत बनवाल
रानामध्ये पाट्यावर वाटून चुलीवर केलेल्या कालवानाला एक वेगळ्याच प्रकारची चव असते म्हणूनच आज आम्ही दाखवणार आहोत गावरान पद्धतीचं अंड्याचं कालवण
साहित्य - ५ उकडलेली अंडी , १ छोटा तुकडा वाळलेलं खोबरे , ४ चमचे लाल तिखट , २ चमचे तीळ , २ चमचे जिरे , ४ लवंग ,मिरे ,दालचिनी छोटा तुकडा , कोथिंबीर ,तेल , चवीनुसार मीठ

Комментарии

Информация по комментариям в разработке