पेरणी / लागवड पर्यंतचे संपूर्ण नियोजन

Описание к видео पेरणी / लागवड पर्यंतचे संपूर्ण नियोजन

नमस्कार शेतकरी बांधवांनो दिनांक १७ जून २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी या खरीप हंगामाकरिता पेरणी पर्यंतचे नियोजन कसे करायला हवे या बाबत विश्लेषणात्मक स्वानंद सांधणारी आहेत त्यामध्ये- तणनाशक फवारणी, बीजप्रक्रियेचे महत्व, पेरणीचे अंतर व पेरणी सोबतचे खत व्यवस्थापन अश्या अनेक मुद्यांवर ते बोलतील. त्यामुळेच पेरणी / लागवड पर्यंतचे संपूर्ण व्यवस्थापन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live साठी तुम्ही आवर्जून हजर राहा हि विनंती व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावे... धन्यवाद.

Комментарии

Информация по комментариям в разработке