विक्रमी उत्पादनासाठी व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत

Описание к видео विक्रमी उत्पादनासाठी व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत

सोमवारी दिनांक ०३ जून २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " विक्रमी उत्पादनासाठी व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद

Комментарии

Информация по комментариям в разработке