Beed Transgender Marriage : बीडचा बाळू आणि तृतीयपंथी सपनाची Love Story, लवकरच लग्न करणार

Описание к видео Beed Transgender Marriage : बीडचा बाळू आणि तृतीयपंथी सपनाची Love Story, लवकरच लग्न करणार

#Beed #Transgender #LGBTQ #Marriage #ABPMajha

Transgender Wedding : बीड (Beed) मधील एका तरुणाने अनोखा निर्णय घेतला आहे. एका तृतीयपंथीयासोबत (Transgender) विवाह करण्यासाठी हा तरुण पुढे आला आहे. मागील अडीच वर्षांपासून बीडमधील किन्नर सपना आणि बाळू लिव्ह-इन-रिलेशनशिप मध्ये आहेत. आता त्यांनी जागतिक महिला दिनाच्या (International Women's Day) पूर्वसंध्येला विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे.

सपना आणि बाळूची अनोखी प्रेम कहाणी..

बाळू तोडमल हा तरूण जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये ढोलकी वाजवण्याचे काम करतो. अशाच एका जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथीय सपनाशी बाळूची भेट झाली. सपना ही मुळची बीडची असून कार्यक्रम संपवून बाळू आणि सपना एके दिवशी बीडमध्ये पोहोचले. बाळूला गावाकडे जाण्यासाठी रात्री उशिरा गाडी नव्हती. यासाठी तो सपना सोबतच थांबला आणि इथूनच सपना आणि बाळूच्या अनोखी प्रेम कहाणीची सुरूवात झाली

एक तृतीयपंथीय दुसऱ्या तृतीयपंथीय सोबत लग्न केल्याच्या बातम्या आपण अनेक वेळा ऐकल्या असतील. मात्र एका तृतीयपंथीय सोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय एका सर्वसामान्य मुलांना घेतलाय. बीडच्या माळापुरी गावचा बाळू तोडमल आणि बीड शहरात राहणारी सपना एखाद्या चित्रपटातील लवस्टोरीला देखील लाजवेल अशी या दोघांची प्रेम कहाणी आहे. तृतीयपंथी असलेली सपना आणि ढोलकी वाजवण्याच काम करणारा बाळू या दोघांची भेट एका जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात झाली. आणि इथूनच या दोघांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली पहिल्याच भेटीत तृतीयपंथी असलेल्या सपना वर बाळूचा जीव जडला आणि त्याने थेट सपनाला लग्नाची मागणी घातली.

TOP News

Goa Election Result 2022 Live : भाजप सत्ता कायम राखणार की काँग्रेस सत्तेत येणार? अचूक निकाल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा...
https://marathi.abplive.com/elections...

Election Result 2022 LIVE: देशातील सत्तेच्या सेमीफायनलचा आज फैसला, पाच राज्यांचे जलद निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
https://marathi.abplive.com/elections...

UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखणार? निवडणुकांचे अचूक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
https://marathi.abplive.com/elections...

Punjab Election Result 2022 Live : पंजाबमध्ये कोण बाजी मारणार? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पाहा निकाल एका क्लिकवर...
https://marathi.abplive.com/elections...

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe to our YouTube channel here:    / abpmajhatv  


For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Комментарии

Информация по комментариям в разработке