जॅक्सन यांची हत्या झाली नसती तर..? I If Jackson hadn't been killed I अभिव्यक्ती I Abhivyakti

Описание к видео जॅक्सन यांची हत्या झाली नसती तर..? I If Jackson hadn't been killed I अभिव्यक्ती I Abhivyakti

जॅक्सन यांची हत्या झाली नसती तर..?
नाशिकचे कलेक्टर असलेले जॅक्सन यांची सावरकरांचे अनुयायी असलेल्या अनंत कान्हेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हत्या केली.त्यासाठी काही कारणेही दिली गेली.परंतु तेच सत्य आहे काय..? जॅक्सन यांच्या हत्येपाठी आणखी काही वेगळी कारणं आहेत काय..? असतील तर ती कोणती..? या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय दडवलं गेलंय..?
अनेक संदर्भांसह एक खळबळजनक गौप्यस्फोट..नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रियाही अवश्य कळवा..
धन्यवाद..

#nashik #savarkar #abhivyakti

Комментарии

Информация по комментариям в разработке