Babasaheb Ambedkar यांना Congress ने निवडणुकीत ठरवून पाडलं होतं का? | BBC News Marathi

Описание к видео Babasaheb Ambedkar यांना Congress ने निवडणुकीत ठरवून पाडलं होतं का? | BBC News Marathi

#BBCMarathi #babasaheb #ambedkar #congress
देशाच्या या पहिल्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून, म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे प्रांतातून, निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांचा मतदारसंघ होता उत्तर मुंबई. आणि हा द्विसदस्यीय मतदारसंघच होता. या निवडणुकीच्या महिनाभर आधीच म्हणजे 27 सप्टेंबर 1951 ला आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणि इतर काही मुद्द्यांवरून केंद्रीय कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке