बोंड्ये-नारशिंगे गावातील होळीचा जल्लोष | कोकणातील होळी Bondye village Ratnagiri | Rajapuri sandesh

Описание к видео बोंड्ये-नारशिंगे गावातील होळीचा जल्लोष | कोकणातील होळी Bondye village Ratnagiri | Rajapuri sandesh

कोकणातील होळी म्हणजे एक वेगळाच जल्लोष आणि उत्साह. हाच जल्लोष आणि नवीन प्रथा अनुभवण्यासाठी मी भेट दिली ते म्हणजे बोंडये या गावी. तालावर नाचवली जाणारी पालखी आणि होळीचा होम पाहून एक वेगळीच परंपरा आपल्याला पहायला मिळेल.

#कोकणातीलहोळी #शिमगा #shimga #koknatilholi #holi #bondyevillage #rajapurisandesh

Комментарии

Информация по комментариям в разработке