Manoj Jarange Patil यांनी उपोषणाची तारीख बदलली, मोठी घोषणा करत काय म्हणाले?

Описание к видео Manoj Jarange Patil यांनी उपोषणाची तारीख बदलली, मोठी घोषणा करत काय म्हणाले?

#marathinewsupdates #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

#MHT060

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील हे अजूनही ठाम आहेत. त्यांनी आपल्या मागण्यांसाठी अनेक उपोषणं केली. दरम्यान त्यांनी सरकारला 29 ऑगस्टची डेडलाई दिली होती. आपण पुन्हा एकदा 29 सप्टेंबरपासून उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा त्यांनी 29 ऑगस्टला केली होती. मात्र त्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या उपोषणाची तारीख बदलली आहे.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке