माझे पर्यटन -भाग २६- जंगलातले ढासगड..! तवाडे बाबांच्या आश्रमात.! श्रीकांत पवनीकर, पर्यटन लेखक नागपूर

Описание к видео माझे पर्यटन -भाग २६- जंगलातले ढासगड..! तवाडे बाबांच्या आश्रमात.! श्रीकांत पवनीकर, पर्यटन लेखक नागपूर

जंगलातले ढासगड..! तवाडे बाबांच्या आश्रमात..!
माझे पर्यटन..! भाग २५-- ढासगडच्या भयावह जंगलात .!
एका अज्ञात घनदाट अरण्यात ..!
ढासगडचे भयाण जंगल नागपूर पासून साधारण दोनशे किलोमीटरवर आहे. आणीय भयाण अरण्यात आहे तवाडे बाबांचा आश्रम ..!
नवेगावबांध या अभयारण्या पासून दोन मार्ग आहेत .! एक मार्ग गोठणगाव कडे जातो आणि दुसरा मार्ग धाबेपवनी- चिंचगड या मार्गाकडे जातो ..! याच धाबेपवनी मार्गावर चिंचगड पासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर ढासगडचे जंगल असून हा अरण्यातला अद्भुत प्रवास आहे..! याच जंगलात दूरवर आहे
श्री संत अमररत्न तवाडे बाबा यांचा आश्रम आणि त्यांचे नंदनवन.! बघुया हा आश्रम व मारू या या आश्रमाचा फेर फटका आणि जाणून घेऊया इतिहास ..!
हा व्हिडिओ लाइक , कमेन्ट करून सबस्क्राईब करा..!
श्रीकांत पवनीकर
पर्यटन लेखक , नागपूर
मो- ९४२२०८४१४५

Комментарии

Информация по комментариям в разработке