आई गेल्यावरच किंमत कळते बाप झाल्यावर किंमत समजते,हभप. समाधान महाराज भोजेकर. भगवती नगर देवपूर धुळे

Описание к видео आई गेल्यावरच किंमत कळते बाप झाल्यावर किंमत समजते,हभप. समाधान महाराज भोजेकर. भगवती नगर देवपूर धुळे

#वारकरी_कीर्तन_यूट्यूब_चॅनल_मुकेश_पाटील_नंदुरबार

परवानगीशिवाय कोणीही व्हिडिओ डाऊनलोड करू नये केल्यास युट्युब चे नियमानुसार कारवाई करण्यात येईल

कै. नानासो रूपचंद सखाराम ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन आपण या कीर्तनाचे दोन्ही भाग वारकरी कीर्तन यूट्यूब चैनल वर ती पाहू शकता

भाग.1    • कीर्तनाची कोणाला गरज?..ह.भ.प. महंत सम...  

तमाम माझ्या महाराष्ट्रातील वारकरी बांधव व माझे गुरूजन, माझी अशी तुम्हाला विनंती की ...

आपल्याला आपल्याकडे झालेले धार्मिक, कार्यक्रम किंव्हा होनार भागवत कथा, किर्तन, प्रवचन ,भारुड, संगित भजन, हे कार्यक्रम आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध

"वारकरी कीर्तन" या यूट्यूब चैनल वर दाखवता येतील त्यासाठी आपण या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.9096471921, मुकेश पाटील नंदुरबार

Комментарии

Информация по комментариям в разработке