पालकांच्या 'या' चुकांमुळे बेरोजगारी वाढतेय? | Dr. Shreeram Geet | EP - 1/2 | Behind The Scenes

Описание к видео पालकांच्या 'या' चुकांमुळे बेरोजगारी वाढतेय? | Dr. Shreeram Geet | EP - 1/2 | Behind The Scenes

भारतातील तरुणांना त्यांना सरकारी नोकरी हा एकच पर्याय का दिसतो? चांगलं मनुष्यबळ उपलब्ध नाही ही कंपन्यांची तक्रार, आणि नोकऱ्याच उपलब्ध नाहीत ही समाजाची तक्रार, हा विरोधाभास आपल्या व्यवस्थेत दिसून येतो. याच्या मुळाशी नक्की काय आहे? डिग्रीच्या तीन वर्षांमध्ये अभ्यासात अव्हरेज असलेल्या मुलांनी करिअरचा विचार कसा करावा? कला आणि वाणिज्य शाखांमधील करिअरच्या संधींकडे दुर्लक्ष होतंय का?

ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत यांची मुलाखत, भाग १

#unemployment #education #career

Комментарии

Информация по комментариям в разработке